मुख्यमंत्र्यांचा डी.लीट पदवीने सन्मान; शिंदेंनी व्यक्त केली 'ही' खंत | Eknath Shinde

2023-03-29 2

नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान स्विकारत शिंदेंनी काही जुन्या आठवणी जागवल्या. तर आपण याआधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन करत असतो, असं मिश्किलपणे त्यांनी म्हटलं.

Videos similaires